ये नया साल भी ना बहुत सारी उम्मीदें और ख्वाइशे लेकर आता है।
2022 वर्ष बघता बघता कसं संपून गेलं कळलंच नाही. या वर्षांनं बरचं काही नवनवीन दिलं,म्हणजे त्यापूर्वी कधीच न अनुभवलेले नवीन अनुभव,नवीन मित्र,नवीन माणसं,काही achivements,नवीन जबाबदाऱ्या, नवीन वस्तू आणखीन बरच काही म्हणजे अगदी न मांडता येणारं सुद्धा. या वर्षात बरेच goal पूर्ण जाले. एकदम खऱ्या मनानं सांगायचं झालं तर जानेवारी 2022 ला जे माझं स्वतःचं version होतं आणि आता जानेवारी 2023 मध्ये जे version आहे त्यात भरपूर बदल (upgrade) झालाय. याला पुरावा म्हणून खूप लोकांनी मला personaly सांगितलं सुद्धा,की तू खूप बदललायस म्हणून(सकारात्मक अर्थाने)हा देईन.आणि मी तर म्हणतो माणसाने का बदलू नये;परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे,मग तो स्वभावात असो वा शरीरात. विशेष म्हणजे या काळात मला introvert हा tag पावलो पावली लागलाय. खरं तर तस्सं काहीच नाहिये.
आणि म्हणूनच,
2022 को जाते जाते मेरा दिल से शुक्राना हैं,
की तुमने बहुत दिया, बेशूमार दिया।
मुझ जैसे फकीर पर तुमने रेहमत कर के इतना कुछ दे दिया, हर एक चीज का शुक्राना।
जो पाया उसका शुक्राना,
जो खोया उसका शुक्राना।
अलविदा 🙌🏻...........................2022🍁
आणि
Wellcome 2023,
हे वर्ष खूप साऱ्या नवीन आशा ,नवीन उमेद घेऊन आलंय. नवीन goals achive करायचेत.नवीन संकल्प आहेत. जसं सगळ्यांचेच असतात, तसं माझंही.I hope हे वर्ष खूप छान,भरभराटीचं जाईल. बघुया जसं ठरलंय तसं हे वर्ष खरं उतरतंय का ते.🙃
So I wish happiest New Year to myself✨
Comments
Post a Comment