एवढं जमायला हवं..........
अगदी शांतपणे एकांतात आपलं करत रहावं.... वाटलं तर पुढे जावं,वाटलं तर आहे त्यातच समाधानी रहावं... जमेल ते करावं जे जमत नाही ते शिकण्याचा प्रयत्न करावा... अर्थात त्यातही अट्टाहास नकोच... अन् हे सगळं करताना कुणाला काय वाटेल आणि कोण काय बोलेल याचा काडीचाही विचार न करणं...
एवढं जमायला हवं........
Comments
Post a Comment