गारवा

जसं वाळवंटात भटकत असलेल्या एका व्यक्तीला थंडगार पाणी मिळावं अगदी तसं सद्या चालू असलेल्या कडकडीत उन्हाळ्यात आज अचानक आलेल्या पाऊस आणि वाऱ्याच्या संगमाने मनाला आणि शरीराला गारव्याचा अनुभव लाभला.

#गारवा
#मराठीTweet
#आस्सच 

Comments

Popular posts from this blog

अंदर कि बात...........

कदम कदम इक्कीसवे साल मे बढ़ते हुए.......

#कुदरत